logo

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या ओबीसी मोर्चा सर्कल प्रमुख म्हणून यशवंतरावजी निमकर यांची नियुक्ती

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या ओबीसी मोर्चा सर्कल प्रमुख म्हणून *यशवंतराव निमकर* यांची नियुक्ती
सावनेर/कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील बुधला येथील सुनीलभाऊ केदार यांचे विश्वासू कार्यकर्ते श्री यशवंतराव निमकर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी मोर्चा सर्कल प्रमुख पदावर नियुक्ती केली.
नियुक्तीवेळी मा.नीलकंठजी कोढे(अध्यक्ष, खरेदी विक्री)मा.अशोकजी भागवत(अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी),राजाभाऊ सुके व इतर उपस्थित काँग्रेस पदाधिकारी यांनी पुढील राजकिय भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
तसेच यशवंतराव निमकर यांनी उपस्थितांचे दिलेल्या राजकीय संधीचे सामाजिक न्यायाकरिता वापर करून पदाला व पक्षाला बळकट करील असे सांगून सर्वांचे आभार मानले.

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

97
4686 views